तरीही पहिला टप्पा संपताच सत्तारूढ नेतृत्वाला प्रचाराच्या ‘होम पिच’वर परतायची निकड का भासली असावी, असा प्रश्न राजकीय निरीक्षकांना पडतो. विकासाच्या मुद्यांबाबत ‘हे तर त्यांचे कामच आहे,’ असे म्हणून सरकारला मतदार गृहीत धरतात का ? तसे असेल तर ते विकसित लोकशाहीचे लक्षण मानायचे का ? : मनीष वाघ April 27, 2024 No Comments Read More »