महाराष्ट्राची वाटचाल बिहारच्या मार्गाने; मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला
कल्याणात शिंदे सेना – भाजपातील वाद उघड; बॅनरवरून पडली ठिणगी; पाच विधानसभा मतदारसंघांवर दोघांचाही दावा
केंद्र शासनाच्या मिठागर विभागाच्या जमिनी मीरा-भाईंदर महानगरपालिकेला हस्तांतरित करा – खासदार नरेश म्हस्के यांनी लोकसभेत उठवला आवाज