दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ उद्धवसेनेची कळव्यात निदर्शने

ठाणे :  शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे यांच्या नेतृत्वात मोदी सरकार विरूध्द जोरदार घोषणा देत सुरू केलेल्या या आंदोलनाला उपजिल्हाप्रमुख विजय देसाई,विधानसभा संघटक राजेंद्र दहिबावकर,कळवा शहर संघटक रविंद्र सुर्वे,महिला शहरप्रमुख कल्पना कवळे,विभागप्रमुख लहू चाळके,नंदकुमार पाटील,संतोष कवळे,संतोष सुर्वे,विभाग संघटीका रूक्साना सावंत,प्रतिभा परब,माधुरी ठाकरे,मुंब्रा शहर संघटक अनिस कुरेशी,महिला शहर प्रमुख शाहिन घडियाली,विभाग प्रमुख हसन अब्बास यांच्यासह उपविभागप्रमुख,उपशहरप्रमुख ,शाखाप्रमुख,उपशाखाप्रमुख,शिवसैनिक तसेच जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी दहशतवादी हल्लेखोरांवर कठोर कारवाई करून भविष्यात जवानांवर असे हल्ले होऊ नये म्हणून केंद्रसरकारने योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी उपस्थितांकडून करण्यात आली.

Leave a Comment

× How can I help you?