Happy birthday ॲड.असिम सरोदे सर.! ( २७ सप्टेंबर २०२४)
आयएलएस विधी महाविद्यालय पदवी प्राप्त ॲड.असिम सरोदे सर वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा.! कायद्याचा चिकित्सक अभ्यास करून,संविधान नि संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी निर्भय बनून ज्या व्यक्ती एकाचवेळी संघ, सत्ताधीशांनी लादलेल्या असंविधानीक पक्ष,पक्षचिन्ह कायदा धाब्यावर बसवून केलेल्या अतिरेकाचा संविधानीक मुकाबला करीत आहेत त्यापैकी “ॲड. असिम सरोदे सर” एक आज मितीला ठळक नाव !
ॲड.असिम सरोदे सर,शासनशोषण व्यवस्थेनं केलेली पायमल्ली,कायदेशीर बाबी लक्षात घेऊन लढाई लढत आहात.याचा प्रत्येक संविधान प्रेमी भारतीयांना आपला हेवा वाटतो.निखिल वागळे सर, विश्वंभर चौधरी यांच्या समवेत संविधान बचाओ जनजागृती अभियान जीवघेण्या हल्ल्याला न जुमानता एकाधिकारशाही स्थापित करू पहाणा-यांना राज्यभर बैठका, मेळाव्यातून उजागर केले.ॲड.सरोदे सर,ही लढाई सोपी नाही हे माहीत असूनही आपण मैदानात उतरला Go ahead sir!
आज ॲड.असिम सरोदे सरांचा अर्थात लढवय्याचा वाढदिवस !
गेल्या वर्षी आपल्याला शुभेच्छा देताना ज्येष्ठ संपादक आणि “निर्भय बनो”, अभियानातील आपले समर्थ साथी “निखिल वागळे साहेब, म्हणाले होते, असीम, “Happy Birthday ! तुझा उमदेपणा असाच कायम राहू दे. जनतेच्या न्यायाहक्कासाठी संविधानीक लढाई लढणारे तुझ्यासारखे सचोटीचे वकील आता दुर्मिळ झालेत.” “ॲड.असीम सरोदे सर”, आणखी काय हवं?आपली लढाई थांबणार नाही आसा आत्मविश्वास जपतो.
सत्याची कास धरत वाटचाल करणारे हे दोन सच्चे सहपथिक वाळवंटातील हिरवळच ! ॲड.सरोदे सर,
अभ्यासू निर्भिक,निर्भिड कायदेतज्ज्ञ म्हणून आपल्या सादगीला सलाम! आजच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर !
Keep going Ad.Asim sarode sir…
Byalmeans we are with you because we love Constitution !
पता है मंझिल
सफर लंबा है फीर भी आप बाजीगर है..!
जय भीम !
जय संविधान !!
जय भारत !!
@ समाजभूषण तात्यासाहेब सोनवणे,
अध्यक्ष जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स ठाणे, रुग्णहक्क संघर्ष समिती ठाणे,
उपसंपादक सा.साक्षी पावनज्योत,
विशेष कार्यकारी अधिकारी ( SEO)
सोशल मीडिया ठाणे जिल्हा
+९३२४३ ६६७०९