झाले गुलाम मोकळे “बा”भीमा तूझ्या जन्मामुळे.

*झाले गुलाम मोकळे “बा”भीमा तूझ्या जन्मामुळे.!* *__________________*

(१३ एप्रिल २०२५)

*मानव मुक्तीचे प्रणेते* *संविधानाचे शिल्पकार*

*युगप्रवर्तक विश्वरत्न भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ,डाॅ.भीमराव तथा बाबासाहेब आंबेडकर येत आहेत .पूर्वसंध्येला “बा “भीमा तूझ्या करोडो अनुयायांना , भगिनींना, खचाखच भरलेल्या रेल्वेत धक्काबुक्की खात चैत्यभूमीवर दीक्षाभूमीवर येवून कृतज्ञता जपणा-या मातांनाही निळा सलाम! भावांनो, भगिनींनों सहस्रकातील महापुरुषाचे हयात नसलेल्या क्षत्रीय तथागत गौतम बुद्ध,संत कबिर अन् क्रांतिबा ज्योतीबांना गुरु माणणा-या आपल्या गुरूचे विश्ववंदनीय भारतरत्न डॉ.भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर यांचे जल्लोषात स्वागत करा.कायदासुव्यवस्था अबाधित राखून नतमस्तक व्हा.!*

*इस हस्ती के स्वागत में…*

*The universe is anxiously waiting for midnight sunrise of all time great #Legend !*

*आधुनिक भारताचे निर्माते* *डाॅ.भीमराव तथा बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘सत्यमेव जयते’वर बावनकशी निष्ठा असलेल्या जगभरातील भीम अनुयायांना १३४ व्या* *जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !*

*”आम्ही नेत्र तुझे कोटी कोटी*

*कोटी देहात तुझे धाम !* *संविधानीक बांधीलकी जपणा-या श्रध्देय ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर, विहारातील भंतेजी, बौद्ध भिक्खू,आयपीएस , आयएएस, जवान, वैद्यकीय अधिकारी जस्टिस भूषण गवई, डॉ.श्रीपाल सबनीस,मा.यशवंत मनोहर,ॲड.बापट सर,ॲड.असिम सरोदे सर,ॲड.सुषमाताई अंधारे ,मा.उत्तम कांबळे सर,आ.जितेंद्र आव्हाड,निखिल वागळे,नव्या दमाचा बुलंद आवाज सुजात आंबेडकर ,वृतनिवेदक विलास बडे, लोककवी प्रा.प्रशांत मोरे, वास्तव सत्याला जीव लावणा-या संविधानिक लढा देणाऱ्या* *विचारवंतानाही निळा सलाम.! झाले गुलाम मोकळे “बा” भीमा तूझ्या जन्मामुळे.!*

*आता तुझाच जयजयकार*

*भीमा तुझाच जयजयकार…!”*

*चला तर…*

*आपापल्या वाड्या , वसाहतींमध्ये क्रांतीसूर्याचे* “*जल्लोषात स्वागत करू या…!*

*भवतु सब्बं मंगलम् !*

*#जयभीम !*

*समाजभूषण तात्यासाहेब सोनवणे महाराष्ट्र शासन, विशेष कार्यकारी अधिकारी (SEO),उपसंपादक सा.साक्षी पावनज्योत, अध्यक्ष रूग्णहक संघर्ष समिती, जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स, सोशल सोशल मीडिया +९३२४३६६७०९*

Leave a Comment

× How can I help you?