
Category: साहित्य










स्वतः दुःखाचा वारा पिऊन माझी आजी दुसऱ्यांसाठी सुख वाटण्याचे ज्ञान शिकली होती. तिच्या जाण्याने आमच्या घरातच नव्हे तर आख्ख्या गावाला तिची कमतरता भासली होती. स्वतःच्या जीवात जीव असेपर्यंत दुसऱ्यासाठी झटण्याची तिची वृत्ती आजही मनाला उभारी देऊन जाते. सौ. भारती सावंत, खारघर, नवी मुंबई
May 26, 2024
No Comments
Read More »