लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर जिल्ह्यासह समर्थकांमध्ये नाराजीची लाट होती. काही समर्थांनी नैराश्येतून टोकाचे निर्णय देखील घेतले. यानंतर पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घ्या, असे माजी आमदार सुरेश धस म्हणाले होते. दरम्यान आता पंकजा मुंडे समर्थकांनी केलेल्या मागणीमुळे भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
बीड जिल्ह्यातील मुंडे समर्थकांनी पंकजा मुंडे यांचे तात्काळ राजकीय पुनर्वसन करावे अशी मागणी केली आहे. बीड तालूक्यातील सानपवाडीचे ग्रामस्थ यासाठी आक्रमक झाले आहेत. विधानसभेपूर्वी याबाबतचा निर्णय झाला नाही, तर भाजपला मतदान करणार नाही, असा पवित्राच या ग्रामस्थांनी घेतला.
यासंदर्भात एक बैठक देखील झाली असून या बैठकीत हा ठराव घेण्यात आला. आता यावर भाजप काय निर्णय घेते आणि पंकजा मुंडे यांना कशा पद्धतीने संधी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. अशा पद्धतीचा निर्णय न झाल्यास भाजपला काही मतदारसंघांमध्ये पंकजा मुंडे यांच्या समर्थकांच्या या पद्धतीच्या रोशाला सामोरे जावे लागणार आहे.
पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होईपर्यंत भाजपला मतदान नाही; बीडमधील गावाचा निर्धार
और पढ़ें
निर्दोष सुटका, पण उद्ध्वस्त आयुष्याचे काय?
November 18, 2026
8:49 am
No Comments
रडीच्या डावातले चेअरमन
November 15, 2026
11:43 am
No Comments
एआयच्या बाजारात गांधी विचारांची गरज
November 14, 2026
9:27 am
No Comments
फटाक्यांची आतषबाजी; संवेदनशीलतेचे दिवाळे…
November 10, 2026
8:02 am
No Comments
‘क्वाएट क्विटिंग’ : कर्मचाऱ्यांच्या मनातला असंतोष की व्यवस्थापनाचे अपयश?
November 9, 2026
7:42 am
No Comments
हिजाब ते सिनेट… नबीला सय्यदचा आत्मविश्वास
November 7, 2026
9:35 am
No Comments
माफिया बॉस गुलाब जोशी : कामगारांच्या लढ्यापासून सत्ताकेंद्रापर्यंतचा प्रवास
November 6, 2026
10:03 am
No Comments
मतदानाचे भान हरवलेले ‘पदवीधर’
October 31, 2026
6:55 am
No Comments
और पढ़ें
पुस्तकांशी तुटलेली नाळ पुन्हा जोडण्याची वेळ
November 20, 2026
9:19 am
No Comments
निर्दोष सुटका, पण उद्ध्वस्त आयुष्याचे काय?
November 18, 2026
8:49 am
No Comments
रडीच्या डावातले चेअरमन
November 15, 2026
11:43 am
No Comments
एआयच्या बाजारात गांधी विचारांची गरज
November 14, 2026
9:27 am
No Comments
फटाक्यांची आतषबाजी; संवेदनशीलतेचे दिवाळे…
November 10, 2026
8:02 am
No Comments
‘क्वाएट क्विटिंग’ : कर्मचाऱ्यांच्या मनातला असंतोष की व्यवस्थापनाचे अपयश?
November 9, 2026
7:42 am
No Comments
हिजाब ते सिनेट… नबीला सय्यदचा आत्मविश्वास
November 7, 2026
9:35 am
No Comments
माफिया बॉस गुलाब जोशी : कामगारांच्या लढ्यापासून सत्ताकेंद्रापर्यंतचा प्रवास
November 6, 2026
10:03 am
No Comments