ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांचाआज मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या मुख्य शाखेत सत्कार केला गेला. खासदार महोदयांनी ही ग्रंथालयाचे या प्रसंगी आभार व्यक्त करत त्यांची वाचनाप्रती असणारी ओढ याबाबत जुन्या आठवणी ताज्या केल्या. आजच्या काळातही सर्व वयोगटातील वाचक वर्गासाठी अनेक उपक्रम राबविणाऱ्या आपल्या या संस्थेचे त्यांनी खूप कौतुक केले. तसेच आगामी काळात विविध स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या तरुण वर्गासाठी उपक्रम राबविणे तसेच डिजिटल पद्धतीने वाचक वर्गासाठी काहीतरी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात संस्थेला मार्गदर्शन करू असे आश्वासन दिले.
और पढ़ें
ठाण्यात फ्लेक्स बोलू लागलेत, आता सत्तेने ऐकावे…
September 2, 2026
9:11 am
No Comments
प्रश्न विचारणारे लोकप्रतिनिधी कमी झालेत…
August 29, 2026
8:47 am
No Comments
पुस्तकाच्या पानांवरची सेन्सॉरशिप… निमित्त ‘बिलॉन्गईंग – अ जर्नी ऑफ लव्ह’ चे
August 29, 2026
7:44 am
No Comments
कंत्राटदारांची आत्महत्या की व्यवस्थेचा संस्थात्मक खून?
August 27, 2026
8:36 am
No Comments
साहित्य, संवेदना, स्नेह यांची सुंदर भेट
August 24, 2026
9:54 am
No Comments
महाराष्ट्राचा ‘औद्योगिक’ दावा आणि महाराष्ट्रातील बंद उद्योग
August 22, 2026
10:02 am
No Comments
विद्रोही महात्मा : गांधीजींच्या विचारांतील बंडखोर माणूस
August 22, 2026
7:58 am
No Comments
जंतर मंतरने जागवलेली लोकशाही
August 18, 2026
10:59 am
No Comments
और पढ़ें
नेपाळचा सवाल : हवामान बदलाची किंमत कोण मोजणार?
September 3, 2026
6:57 am