इंद्रायणी नदीला प्रदूषणाचे ग्रहण, प्रशासनाचं दुर्लक्ष
वारकरी बांधवांनी वारंवार या नदी प्रदूषणात संदर्भात आवाज उठवला आहे. संसदेच्या अधिवेशनामध्येही इंद्रायणी नदी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.
Social Chat is free, download and try it now here!