*डॉ. मनमोहनसिंग अमर रहे!* MY SILENCE IS BETTER THAN THOUSAND ANSWER:Dr. Manmohan singh! (२६ डिसेंबर २०२४) *भारताचे माजी मा.पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग अमर रहे! आपल्या देशाला जागतिक पातळीवर नेहले.प्रगल्भता दाखवून आर्थिक सुबत्ता आणली.मा. पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी वयाच्या ९२व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.मित्तभाषी सर्वोच्चविद्याविभूषित , निरपेक्ष निडर पंतप्रधान म्हणून जागतिक पातळीवर नोंद झाली.डॉ.मनमोहन सिंग यांनी कधीही आक्राळस्तेपणा केला नाही.विरोधकांवर सूडबुद्धीने कार्यवाही केली नाही. प्रतिभेचा आविष्कार म्हणजे डॉ.मनमोहन सिंग ! लोकशाहीच्या समता बंधुता न्याय या तत्त्वांचा पुरस्कार करीत अखेरच्या श्वासापर्यंत लढले.संसदीय अधिवेशनात कधीही शब्दछल केला नाही.विरोधकांच्या आक्रमणाला आपल्या विकास योजनेच्या माध्यमातून उत्तर दिले. My silence is better than thousand answer! हजार उत्तर देण्यापेक्षा माझ्या शांत रहाण्याने सांगता येत नाही कीती प्रश्नांची लाज वाचली.!माझे मौन हजार उत्तरापेक्षा चांगले.असे म्हणून डॉ.मनमोहन सिंग यांनी विरोधकांना निरूत्तर केले.तत्कालीन कृषीमंत्री शरद पवार यांनी धाराशिवला शेतकऱ्यांच्या बांधावरून फोन लावला.अमरावती, धाराशिव, मराठवाडाच नव्हे तर देशातील शेतकरी संकटात सापडला आहे.आपल्याला काहीतरी मदत करावी लागेल.असे ऐकल्यावर पुढच्या कॅबिनेटमध्ये अटी,नियम निकस न लावता डॉ . मनमोहनसिंग यांनी सरसकट सत्तर हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली.राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना नरेगा-२००५ NREGA त्यांच्या काळात मंजूर झाला.नरेगा ही योजना देशामध्ये गरीब न्याय देणारी लोकप्रिय ठरली Honarable Bigg Dr.manmohan singh sir,we are proud of you.Grand salute to your fruitful petent of patience.! आमचा भारत देश आपल्याला कधीही विसरणार नाही.अलविदा मा.पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग सिंग सर.! भावपूर्ण अभिवादन! जय भारत!! जय संविधान!!!@ समाजभूषण तात्यासाहेब सोनवणे महाराष्ट्र शासन!सोशल मीडिया ठाणे जिल्हा+९३२४३६६७०९*
Recent Posts
देवांनो ! तुम्ही सुद्धा!…
October 23, 2025
No Comments
पोलिस हुतात्मा दिन
October 21, 2025
No Comments
गोष्ट ॲक्वा लाईन ट्रेनची..
October 21, 2025
No Comments
एकल शिक्षकी शाळा : देशाच्या भविष्यापुढे प्रश्नचिन्ह
October 17, 2025
No Comments
डिएला : अल्बेनियाची पहिली एआय मंत्री
October 15, 2025
No Comments