
ठाणे परिवहन सेवेतील महिला वाहक स्वप्नगंधा घाटे यांचा दिल्लीत सन्मान
ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत कंत्राटी पध्दतीवर काम करणाऱ्या महिला वाहक स्वप्नगंधा घाटे यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ASRTU नवी दिल्ली, या संस्थेने त्यांचा आज सन्मान केला. माजी